आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय देण्याची मागणी:मैत्रेय गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे आंदोलन

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रेय असोसिएशनतर्फे पीडित गुंतवणूकदार व प्रतिनिधींना न्याय देण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीला शहरातील गांधी पुतळ्यासमोर एक तासाचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांमध्ये पीडित मैत्रय गुंतवणुकदार व प्रतिनिधींनी यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या, अशी मागणी केली. यावेळी संभाजी सोनवणे, कडू पाटील, संतोष सोनवणे, शैलजा महाजन, कांचन भोळे, आनंद सपकाळे, महेश चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...