आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुस्टर डोस:महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला बुस्टर डोस

फैजपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची मोहीम सुरू आहे. शहरातील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे व पालिका दवाखान्याचे डॉ.किशोर महाजन यांच्या सहकार्याने महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबातील २० सदस्यांना कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...