आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:ग्रामोद्योग सोसायटीची धुरा मुरलीधर महाजन, ज्योती शिरतुरे यांच्याकडे

रावेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रावेर तालुका ग्रामोद्योग बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मुरलीधर उर्फ पिंटू महाजन व व्हा.चेअरमनपदी ज्योती शिरतुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आय.बी. तडवी यांनी काम पाहिले. त्यांना सचिव जे. एस. चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक बाळू शिरतुरे, प्रकाश पाटील, विश्वनाथ दहिभाते, गणेश पाटील, सिंधू शेलोडे, विजय तायडे उपस्थित होते. .

बातम्या आणखी आहेत...