आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या गट नेतेपदी निवड:राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक चौकात जल्लोष

वरणगाव‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान‎ परिषदेतील गटनेतेपदी आमदार‎ एकनाथ खडसे यांची निवड झाली.‎ यानिमित्त वरणगाव शहरातील‎ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी‎ बसस्थानक चौकात फटाके फोडून‎ जल्लोष केला.‎ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे‎ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,‎ भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे,‎ युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश‎ पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष‎ पप्पू जकातदार, महिला आघाडी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे,‎ माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे,‎ वरणगाव महिला आघाडी प्रमुख‎ रंजना पाटील, माजी नगरसेविका‎ रोहिणी जावळे, वंदना तायडे, माजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नगरसेवक सुधाकर जावळे, विष्णू‎ खोले, शहराध्यक्ष समाधान चौधरी,‎ रवींद्र सोनवणे, साजिद कुरेशी,‎ इफ्तेखार मिर्झा, सचिन पाटील,‎ जितेंद्र तावडे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...