आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ:गुरू नानकजी जयंतीनिमित्त मिरवणूक, रस्ते धुवून केले स्वच्छ

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शीख बांधवांनी सोमवारी गुरू नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुग्रंथाची भव्य मिरवणूक काढली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यात खंड पडला होता. यंदा मात्र मिरवणुकीत प्रचंड उत्साह दिसला.

रस्ते केले स्वच्छ
जळगाव रोडवरील दशमेश मार्गावरील गुरुद्वारापासून मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक मार्गावर स्वच्छतेसाठी रस्ते झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात आले. त्यासाठी भाविकांनी सेवा दिली.

बातम्या आणखी आहेत...