आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:धनादेश अनादरप्रकरणी एक महिना कारावास

भुसावळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम सिटी युनियन फायनान्समधून किरण फेगडे यांनी वैयक्तिक कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सावदा शाखेचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश न वटल्यान न्यायालयाने त्याला १ महिना कारावास सुनावला.

बातम्या आणखी आहेत...