आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमबद्ध आंदोलन:वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी साेमवारपासून (दि.१२) आंदाेलन सुरू केले. हे आंदाेलन १८ जानेवारीपर्यंत चालेल. तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदाेलन सुरू होईल. या आंदोलनात वीज कर्मचाऱ्यांच्या ३० संघटना सहभागी झाल्या आहेत.वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीच्या माध्यमातून केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध म्हणून क्रमबद्ध आंदोलन सुरू झाले आहे. दीपनगर येथे सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदाेलनाला सुरुवात केली.

खासगीकरण झाल्यास वीज उद्योग, कर्मचारी अडचणीत येतील. सरकारचे हे धाेरण हाणून पाडण्यासाठी विविध संघटनांच्या आंदोलनाच्या माध्यमातून एकवटल्या आहेत. या क्रमबद्ध आंदोलनाचा भाग म्हणून साेमवारी (दि.१२) संयुक्त संघर्ष कृती समितीने द्वारसभा घेतील. त्यात स्थानिक पातळीवरील कृती समितीत सहभागी संघटनांनी सहभाग घेतला. सोमवारच्या आंदोलनात अरूण दामाेदर, भरत पाटील, अनंत जाधव, संजय तायडे, विशाल आढाव, श्रीकांत काेंडार, अनिल लाड, शाम लाड, मनाेज माेरे, किशाेर सूर्यवंशी, स्वप्नील शेळके, धनजंय जगताप, अख्तर तडवी, विजय वाघ, स्वप्निल तायडे, अतुल कदम, मनीष चवरे, सुरेश कांबळे, नजीर शेख सहभागी झाले.

क्रमबद्ध आंदोलन सुरू झाले आहे. दीपनगर येथे सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदाेलनाला सुरुवात केली. खासगीकरण झाल्यास वीज उद्योग, कर्मचारी अडचणीत येतील. सरकारचे हे धाेरण हाणून पाडण्यासाठी विविध संघटनांच्या आंदोलनाच्या माध्यमातून एकवटल्या आहेत. या क्रमबद्ध आंदोलनाचा भाग म्हणून साेमवारी (दि.१२) संयुक्त संघर्ष कृती समितीने द्वारसभा घेतील.

त्यात स्थानिक पातळीवरील कृती समितीत सहभागी संघटनांनी सहभाग घेतला. सोमवारच्या आंदोलनात अरूण दामाेदर, भरत पाटील, अनंत जाधव, संजय तायडे, विशाल आढाव, श्रीकांत काेंडार, अनिल लाड, शाम लाड, मनाेज माेरे, किशाेर सूर्यवंशी, स्वप्नील शेळके, धनजंय जगताप, अख्तर तडवी, विजय वाघ, स्वप्निल तायडे, अतुल कदम, मनीष चवरे, सुरेश कांबळे, नजीर शेख सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...