आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

79 स्पर्धकांचा सहभाग‎:स्पर्धा परिक्षेचा पेपर सोडवताना सहभागी परीक्षार्थी.

सावदा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेल्वे स्टेशन जवळील गाते येथे २० रोजी‎ सकाळी जि.प. शाळेत, भारतीय संविधान दिनानिमित्त,‎ युवाभिम क्रांती ग्रुपतर्फे स्पर्धा परिक्षेच आयोजन करण्यात‎ आले होते. या स्पर्धा परिक्षेसाठी परिसरातून तसेच रावेर,‎ यावल, मुक्ताईनगर तालुक्यातून ७९ स्पर्धकांनी सहभाग‎ घेतला होता.

जनरल नॉलेजची स्पर्धा परिक्षा सकाळी ९.३० ते‎ १०.३० या वेळेत घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल २६ रोजी‎ सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे हे सकाळी‎ १० वाजता जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी‎ युवाभिम क्रांती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...