आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलाढाल ठप्प:सावद्यात कर्मचारी संपात‎ सहभागी; काळ्याफिती‎ लावून केले कामकाज‎

सावदा‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप‎ सुरू असून त्यात येथील दुय्यम‎ निबंधक कार्यालय, श्री नानासाहेब‎ विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, ना.गो.‎ पाटील कनिष्ठ महाविद्यालय व श्री‎ आ.गं. हायस्कूल येथील शिक्षक,‎ तलाठी व मंडळ अधिकारी‎ कार्यालयाचे कर्मचारी व शाळेचे‎ शिक्षक संपात सहभागी झाले‎ अाहेत. शहरात असलेल्या‎ नगरपालिकेचे कर्मचारी, ग्रामीण‎ रुग्णालयातील आरोग्यसेविका,‎ सेवक व पशुवैद्यकीय‎ दवाखान्यातील अधिकारी व‎ कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून‎ कामकाज केले. दुय्यम निबंधक‎ कार्यालयात उलाढाल ठप्प झाली.‎

बातम्या आणखी आहेत...