आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार प्रकार:यावलरोड भागात चार तास वीजपुरवठा खंडित

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तापी सबस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या यावल रोड भागातील दोन ट्रान्सफॉर्मर मंगळवारी स्थलांतरीत करण्यात आले. यामुळे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद होता. या कामाबाबत महावितरणने ग्राहकांना आधी कोणतीही पूर्वसचूना अथवा माहिती दिली नाही, असा आरोप ग्राहकांनी केला. यापूर्वी देखील असे प्रकार वारंवार झालेले आहेत. यामुळे विजेवर चालणारी कामे खोळंबतात.

बातम्या आणखी आहेत...