आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:प्राचार्य परिषद अध्यक्षपदी प्रा. डॉ. चौधरी बिनविरोध

फैजपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरींची बिनविरोध निवड करण्यात आली. ते फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.

विद्यापीठ प्राचार्य फोरमच्या बैठकीत रविवारी ही निवड झाली. उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गौरी राणे, डॉ. राजेंद्र फालक (भुसावळ), प्राचार्य मनोज पाटील (धुळे), डी. एस. पाटील (नंदुरबार), सेक्रेटरी प्राचार्य अशोक खैरनार, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, पदसिद्ध सदस्य प्राचार्य आर. एस. पाटील, डॉ. एस. आर. जाधव (चाळीसगाव) यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...