आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:भुसावळात म्युनिसिपल हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांना पारितोषिके

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये, शाळेच्या माजी विद्यार्थीनी कै. मंजुषा सुधाकर नारखेडे यांचे स्मृतिप्रित्यर्थ शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय ,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस सुधाकर फकीरा नारखेडे यांच्याकडून देण्यात आले.

पूजा शिवाजी मतलाने व निवृत्‍ती रघुनाथ जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याने प्रत्येकी ११५१ रुपये, द्वितीय बक्षीस राजरत्न राजू वाघ यास ७५१ रुपये व तृतीय बक्षीस फरीन वसीम बागवान यास ५५१ रुपयांचा धनादेश दिला. मुख्याध्यापक ललित फिरके, वरिष्ठ लिपिक राजेंद्र चौधरी, प्रविण चौधरी, एन. बी.वाडे, के.पी. बेंडाळे, डॉ.प्रदीप साखरे, नाना पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...