आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती:प्रा.डॉ.भुकन ‘कर्मवीर भाऊराव’ पुरस्काराचे मानकरी

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांना ‘विनोबा आणि शिक्षण’ या पुस्तकासाठी जाहीर झाला. ते रावेर तालुक्यात खिराेदा येथील सानेगुरुजी प्रबाेधिनी, सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अध्यापक म्हणून सेवारत आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेनुसार साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. त्यात जळगावातून प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांचा समावेश आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...