आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे एक पाऊल मागे:40 शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत

कुऱ्हे पानचे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. शेतकरी नेते अतुल पाटील यांच्यासह ४० ते ५० शेतकरी उपस्थित होते. अतुल पाटील यांनी, वीज वापरानुसार लोड कमी करण्यासाठी ऑनलाइन तक्रार सादर करण्याची अट चुकीची आहे.

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूप अडचणी येतील. त्या ऐवजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन शहानिशा करावी. त्यानुसार वीज बिल कमी करावे, अशी मागणी देखील केली.

बातम्या आणखी आहेत...