आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेटावद बुद्रूक येथे १२ रोजी श्री चक्रधर स्वामी दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी बेटावद बुद्रूक आणि खुर्द, रांजणी, नांद्रा, हवेली, गोरनाळा व परिसरातील नागरिक उपस्थित होते. नवल पाटील, माजी पं.स.सभापती जे.के.चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्या बेबाबाई भुसारी, अमोल जावडे, संदीप सरताडे, अशोक भोईटे, राजू अजमेरे, राजू पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.