आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:संगीता बियाणी यांचा पुरस्काराने होणार सन्मान

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी, येथील डॉ.संगीता मनोज बियाणी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विशेष कामगिरी पुरस्कारामध्ये त्यांची भुसावळमधून सन २०१९ - २० या वर्षाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भुसावळसारख्या लहान शहरात राहूनही शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, यामुळे त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...