आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल विजय दिवस:श्रीराम मायक्रो व्हिजन अकॅडमीत कारगिलमधील शहिदांना अभिवादन

रावेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीराम मायक्रो व्हिजन अकॅडमीत कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पराक्रमी शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत होऊन शहीद जवानांना सलामी दिली.

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुने, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद पाटील, शाळेचे सचिव स्वप्नील पाटील, उपाध्यक्ष विजय गोटिवाले, खजिनदार अॅड.प्रविण पाचपोहे, व्यवस्थापक किरण दुबे, मुख्याध्यापक दीपक महाजन, उपमुख्याध्यापक जनार्दन धनगर उपस्थित होते. एक्स्ट्रा मार्क्स करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासह परेड, देशभक्तीपर गीते-नृत्य, नाट्य सादरीकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...