आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धाच्या मारेकऱ्याला फासावर लटकवा:भुसावळात 21 संघटनांचा प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शहरातील २१ विविध संघटनांनी सोमवारी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढला. काळ्या फिती लावून महिला आणि पुरुष त्यात सहभागी झाले.

अशा आहेत मागण्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालवणे, धर्मांतर, लिव्ह इन रिलेशनसाठी न्यायालयाची संमती सक्तीची करणे, प्रत्येक राज्यात धर्मांतरबंदी कायदा सक्तीने राबवला जावा अशा मागण्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...