आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा:आरपीएफचे सहा निरीक्षक सहायक सुरक्षा  आयुक्तपदी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रेल्वेतील ३१ निरीक्षकांना सहायक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली. त्यात भुसावळ रेल्वे स्थानकावरील तात्कालिन निरीक्षक निरीक्षक गोकुळ साेनाेनी, जुबेर पठाण, अजय यादव यांच्यासह मध्य रेल्वेतील एकुण सहा जणांचा समावेश आहे.

गुरूवारी रात्री रेल्वे सुरक्षा बल महानिरीक्षकांनी पदोन्नत्यांचे आदेश काढले. त्यात गोकुळ सोनोनी यांची सोलापूरहून बराेनी, जुबेर पठाण यांची मुंबईहून आसाम आयजींचे रिडर, अजय यादव यांची मुंबई येथून लाॅमडिंग ( आसाम), अजरती माने यांची पुणे येथून गया, देवानीश लाकडा यांची पुणे येथून न्यु जलपायगुडी ( आसाम) येथे बदली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...