आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पालिका रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे अल्प डोस

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक कोवीशिल्ड व कार्बोव्हॅक्स लसींचा साठा संपला आहे. गेल्या आठवड्यात पालिका रुग्णालयात पिंपळगाव उपकेंद्रातून १०० कोव्हॅक्सिनचे डोस मागवले होते. मात्र ते देखील आता संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ५०० डोसची जिल्हा स्तरावर मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...