आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना दिलासा:एसटी ने मागे घेतली दिवाळी हंगामातील भाडेवाढ

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी कार्तिक एकादशी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून ४० प्रवासी एकत्र जमले तर त्या गावातून पंढरपूरसाठी बस सोडली जाईल, असे आगारातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दिवाळीचा हंगाम आटाेपल्याने ३१ आॅक्टाेंबरपर्यंत केलेली विशेष बसची १० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

महामंडळाने दिवाळीच्या काळात १० टक्के भाडे वाढ केली हाेती. ही भाडेवाढ ३१ आॅक्टाेबरपर्यंत हाेती. त्यामुळे १ नाेव्हेंबरपासून महामंडळाने भाडेवाढ मागे घेतली. जे पूर्वीचे तिकीट दर हाेते, तेवढेच पैसे आता प्रवाशांकडून घेतले जातात. तसेच ४ नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे. यानिमित्त अनेक भाविक पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. यंदा मात्र ही संख्या कमी असल्याने भुसावळ आगारातून एकही विशेष बस सोडलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...