आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा:भोई समाजाचे बोदवड ; मुक्ताईनगर येथे निवेदन

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राजकीय आकसातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले. या सर्व प्रकाराची चौकशी करून छोटू भोई यांना न्याय द्यावा. अन्यथा तालुक्यातील भोई समाज आंदोलन छेडेल असा इशारा समाजाने मुक्ताईनगर व बोदवड तहसील कार्यालयात निवेदनातून दिला.

मुक्ताईनगर येथे ज्ञानेश्वर भोई, संजय भोई, मधुकर भोई, अशोक भोई, बाळू भोई, विशाल भोई, तर बोदवड येथे नितीन चव्हाण, सचिन भोई, योगेश भोई, अर्जुन भोई, अमोल भोई, ईश्वर भोई आदी समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...