आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्त कलागुणांना मिळाला ‎वाव:युफोरिया स्नेहसंमेलनात‎ विद्यार्थ्यांनी केली धमाल‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी सीबीएससी स्कूलतर्फे‎ आयोजित युफोरिया २०२३ या‎ सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे थाटात‎ उद्घाटन झाले.‎ उद्घाटनप्रसंगी भारत‎ पेट्रोलियमचे व्यवस्थापक‎ कमलेशकुमार, गोदावरी‎ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास‎ पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील,‎ गोदावरी सीबीएससी इंग्लिश‎ स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी,‎ गोदावरी आयएमआरचे संचालक‎ डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते. या‎ वेळी विद्यार्थ्यांनी विविध‎ सांस्कृतिक कार्यक्रमासोबत जुन्या,‎ नव्या गीतांचा नजराणा सादर केला.‎ लहान मुलांमधील कलागुणांना सुप्त‎ वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन हे‎ प्रमुख व्यासपीठ असल्याचे‎ कमलेश कुमार यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...