आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वांजोळ्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वांजोळा येथील भूषण संभाजी पाटील (वय २३) या तरुणाने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण स्पष्ट झाले नाही. भूषण पाटील हा युवक आपल्या मित्राच्या लग्नात नाचल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. यानंतर रात्री घरी आल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याने गळफास घेतला. हा प्रकार पहाटे उघडकीस आला. तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत भूषण याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...