आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 तासांचा विशेष ट्रॅफिक:पाॅवर ब्लॉकमुळे तपोवन, देवगिरी, जनशताब्दी 19, 20 नोंव्हेबरला रद्द

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही जर १९ आणि २० नोव्हेंबरला रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, मुंबईतील कर्नाक रोडवरील उड्डाणपूल काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या दोन दिवसांत तब्बल २७ तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. १९ नोव्हेंबरला रद्द झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड-मुंबई तपोवन, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रद्द झाल्या.

बातम्या आणखी आहेत...