आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांची अटक:चाकूच्या धाकावर दहशत माजवणाऱ्यास पकडले

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मामाजी टॉकीज परिसरात चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करणारा सोनू रामेश्वर पांडे (वय २८) याला शहर पोलिसांनी अटक केली. तो रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लोकांमध्ये दहशत माजवत होता.

बातम्या आणखी आहेत...