आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतर:बसस्थानक आज दिवसभरासाठी एसटी डेपोत हलवणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील बसस्थानकाचे यापूर्वी डॉ. आंबेडकर मैदानावर स्थलांतर केले जात होते. यंदा बसस्थानक एक दिवसासाठी वरणगाव रोडवरील एसटी डेपोत हलवण्यात येईल.

शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व बसेस वरणगाव रोड वाय पॉइंट रस्त्याचा वापर करतील. यामुळे स्टेशन रोड, जामनेर रोडवर वाहतूक कोंडी होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...