आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:वादळाने फांद्या तुटून तारांवर पडल्याने हिंगोणा येथे वीजपुरवठा खंडित

यावल11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायत आवारातील एका जुन्या झालेल्या झाडांची फांदी तुटून ती विजेच्या तारांवर पडल्याने गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. पण वाहतूक काही काळ कोलमडून पडली होती.

रविवारी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास वादळास सुरूवात झाली. या वादळामुळे ग्रामपंचायत आवारातील जुन्या वृक्षाची मोठी फांदी वीज खांब तसेच तारांवर पडली. दऱम्यान महत्प्रयासाने ही फांदी खांबावरून काढून वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...