आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:पथदिव्यांची समस्या जैसे थे असल्याने मनस्ताप

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात जळगाव रोडवर वाय पॉइंटपासून ते पुढे भोई नगरपर्यंत पथदिवे ठिकठिकाणी बंद राहतात. यामुळे सायंकाळ होताच या रस्त्यावर अंधार पसरतो. या भागातून ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होते.

बातम्या आणखी आहेत...