आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवाॅर्ड:हिंगाेलीत सर्पमित्र तुषार रंधे यांना द रिअल हीरो अवाॅर्ड

नशिराबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य तथा सर्पमित्र तुषा रंधे यांना हिंगाेली येथे द रिअल हीराे अवाॅर्ड देऊन गाैरवण्यातआले. सर्पतज्ज्ञ डाॅ. संजय नाकाडे, नीलमकुमार खैरे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

प्राणिमित्र, सर्पमित्र विजय पाटील मित्र मंडळ हिंगाेलीचे सदस्य उपस्थित हाेते. पर्यावरण संवर्धनाचा उद्देश डाेळ्यासमेार ठेवून केलेल्या कार्याचा जिल्ह्याबाहेर गाैरव झाल्याने जबाबदारी वाढली असल्याची भावना रंधे यांनी व्यक्त केली.