आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला धक्का:लग्नाची तयारी सुरु असताना काळाची झडप, धुळ्याच्या चौधरी कुटुंबाला धक्का

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालय ते साकेगाव दरम्यान लोखंडी ग्रीलसह ऑप्टिग्लेअर वेन्सची चोरी झाल्याचे प्रकार तसेच अपघातामुळे हॉटेल जय परिसरातील तुटलेल्या ग्रील महामार्ग प्राधिकरणाने दीड महिना उलटूनही बसविल्या नाहीत. यामुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात सर्व्हिसरोडवर वाहनांच्या हेलाइटचा प्रकाश दुसऱ्या लेनमध्ये जाऊ नये, तो रोखता यावा यासाठी ऑप्टीग्लेअर वेन्स बसवल्या आहेत, तसेच काही भागात सर्व्हिसरोड व हायवेच्या दरम्यान लोखंडी ग्रीलही बसवण्यात आल्या आहेत. मात्र या ऑप्टीग्लेअर वेन्सची चोरी झाली असून, तर जय हॉटेलच्या परिसरात अपघात झाल्याने महामार्ग व सर्व्हिसरोडमधील लोखंडी ग्रील तुटल्या होत्या, महामार्ग प्राधिकरणाने त्या दुरुस्त करण्याचेही नियोजन केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...