आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू शिक्षक संघटना‎ आंदोलनात सहभागी:बोदवडमधील संप यशस्वी‎

बोदवड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवडमध्ये प्राथमिक शिक्षक‎ व माध्यमिक शिक्षक संख्या ४२०, महसूल‎ कर्मचारी ३४, आरोग्य कर्मचारी ३१, भूमी‎ अभिलेख कार्यालय ७, पं.स.कार्यालय ४२‎ व कृषी विभाग ८ अशा एकूण ६११ पैकी‎ ५४२ कर्मचारी संपात सक्रिय सहभागी‎ झाले. यामुळे कामकाज प्रभावित झाले.‎ प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संपात‎ सक्रिय सहभागी झाल्याने शैक्षणिक‎ प्रक्रियेवर परिणाम झाला. बोदवड‎ तालुक्यातील जुनी पेन्शन हक्क संघटना,‎ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,‎ शिक्षक भारती, प्राथमिक शिक्षक सेना,‎ कास्ट्राईब कर्मचारी संघटना, अ.भा.‎ प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक‎ समिती, प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक‎ शिक्षक परिषद व उर्दू शिक्षक संघटना‎ आंदोलनात सहभागी झाली.‎

बातम्या आणखी आहेत...