आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:गुरुवारी मोफत स्त्रीरोग निदान,‎ शस्त्रक्रिया शिबिर, 10 वाजता सुरुवात‎

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पांडुरंग टॉकीज जवळील‎ जनता हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. ९) सकाळी दहा ते‎ तीन दरम्यान मोफत स्त्रीरोग निदान व शस्त्रक्रिया‎ शिबिराचे आयोजन केले आहे. जनरल सर्जन डॉ. शंतनू‎ देशपांडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना कोळी-देशपांडे‎ तपासणी करतील. गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन‎ आयोजकांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...