आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:म्युनिसिपल सोसायटी चेअरमनपदी अरुण ठोसरे यांची बिनविरोध निवड

सावदा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पालिका कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी अरुण शंकर ठोसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगळवार दुपारी पालिकेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावेर सहकार विभागाचे आर.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात माजी चेअरमन धनराज राणे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त जागेवर नूतन चेअरमनपदी पालिकेचे कर वसुली अधिकारी अरुण ठोसरे यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...