आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामाला १ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग विझवण्यात आली.
या आगीमुळे परिसरात उभ्या असलेल्या अवैध वाळू वाहतूक कारवाईतील ट्रकच्या टायरने पेट घेतला. परिसरात वाढलेले गवत देखील पेटले. यामुळे एकच धावपळ उडाली. तहसीलदार धिवरे यांनी, कर्मचारी सफाई करत असताना पेटवलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.