आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:रेल्वेत‎ महिलेची पर्स लंपास‎

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणा एक्स्प्रेसमधून‎ (२२१३८) प्रवास करणाऱ्या हर्षा दिनेश‎ काेटेचा (रा. नागपूर) यांची पर्स‎ चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी‎ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. प्रेरणा एक्स्प्रेसच्या एस- २‎ या डब्यातील बर्थ क्रमांक ५२ वरून‎ अहमदाबाद-नागपूर असा प्रवास करत‎ असताना, कोटेचा यांना झोप लागली‎ होती. ही संधी साधून चोरट्याने पर्स‎ लांबवली.

ही घटना शुक्रवारी (दि. ३)‎ पहाटे ४ वाजता भुसावळ स्थानक गाडीने‎ सोडल्यानंतर घडली. पर्समध्ये चार हजार‎ रूपये राेख, ३ हजारांचा मोबाईल व ६००‎ रुपयांची ज्वेलरी असा ७ हजार ६००‎ रुपयांचा ऐवज होता.‎

बातम्या आणखी आहेत...