आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:यावल तहसीलदारांनी घेतली विभागांची बैठक ; निवासी नायब तहसीलदारांची उपस्थिती

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसीलदार महेश पवार यांनी कार्यालयातील विविध विभागांची आढावा बैठक घेतली. त्यात प्रत्येक विभागाने आपल्याकडील कामे वेळेत पूर्ण करावी. कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका, अशा सूचना केल्या. निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, पुरवठा अधिकारी अंकिता वाघमडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...