आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:चोपड्यात दोन वाहनांतून 19 गोऱ्ह्यांची सुटका, कारवाईदरम्यान संशयित पसार

चोपडा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि.१९ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास, सत्रासेन गावाजवळील मराठी शाळेजवळ गुरांची दोन वाहने पकडण्यात, श्री शिव प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांमुळे यश आले. चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला. महिंद्रा पिकअप बोलेरो (एम.एच.१४-जी.आर.४४२९) व अशोक लेलँड कंपनीचे वाहन (एम.एच.१९-सी.वाय.६९७४) या दोन वाहनांमध्ये २० गोऱ्हे कोंबले होते. ही वाहने सत्रासेनकडून चोपड्याकडे जात होती. कारवाईत ८ लाख ७९ हजार ५०० रुपये किंमतीचे १९ गोऱ्ह्यांची मुक्तता करण्यात आली. वाहनात एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. कारवाईत संशयित पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...