आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:मजरेहोळ येथील तीन घरांना अचानक आग

चोपडा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मजरेहोळ गावात मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तीन घरांना अचानक आग लागली. त्यात घरांमधील साहित्य व शेती अवजारांचे नुकसान झाले.

दीपक कैलास पाटील, अभिमान लोटू पाटील व खुशाल नामदेव सोनवणे यांच्या घरांना अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. चोपडा पालिकेचा बंब बोलावल्यानंतर आग विझली.

बातम्या आणखी आहेत...