आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ उत्साह:बहाळ येथील विज्ञान मेळाव्यात‎ एकूण 40 प्रकल्पांचे सादरीकरण‎

बहाळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माध्यमिक विद्यालयात ‎शाळास्तरीय विज्ञान मेळावा‎ उत्साहात संपन्न झाला.‎ मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे ‎मुख्याध्यापक ए.एन.देवरे यांनी‎ केले. प्रमुख अतिथी व पर्यवेक्षक ‎ ‎ आर.बी.जगताप उपस्थित होते.‎ विज्ञान विषय शिक्षक बी.जे.शिरुडे, एस.बी.देशमुख, वाय.पी.महाजन‎ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‎ इयत्ता पाचवी ते दहावीच्या ४०‎ विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट सादर केले.‎ यामध्ये आर्मी सिक्युरिटी, बँक‎ प्रोटेक्शन लेझर सिक्युरिटी,‎ प्लास्टिक रोड सिटी, स्मार्ट सिटी,सोलर चार्जिंग पंप, फायर सेफ्टी‎ आलार्म या प्रकल्पांचा समावेश‎ होता.

यात लहान गट/मोठा गटात‎ अनुक्रमे प्रथम, व्दितीय,‎ तृतीय,उत्तेजनार्थ असे क्रमांक‎ काढण्यात आले.सर्व शिक्षक‎ कर्मचारी वृंद आदींनी सहकार्य‎ केले. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या‎ संशोधनाला शिक्षकांची दाद‎ मिळाली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे‎ शिक्षकांनी कौतुक केले.‎ प्रकल्पांचेही कौतुक झाले.‎

बातम्या आणखी आहेत...