आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:अल्पवयीन मुलीची छेड, पिंप्रीहाट येथील एका तरुणावर पोस्कोचा गुन्हा

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पिंप्रीहाट येथील तरुणावर भडगाव पोलिसांत पोस्को कायद्याने गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलगी ६ रोजी शाळेत गेली होती.

शाळा सुटल्यानंतर संशयित उमेश नंदुलाल पाटील (रा.पिंप्रीहाट, ता.भडगाव) याने विनयभंग केला. मुलीच्या आजीने संशयिताला जाब विचारला असता, संशयिताने शिविगाळ केली. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...