आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:अमळनेर तहसीलदार वाघ यांचा उद्या गौरव

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरात प्रभावी कामगिरी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी, अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची, उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महसूल सहाय्यक जगदीश पाटील यांची निवड झाली आहे.

तहसीलदार वाघ यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध योजना राबवण्यासाठी प्रभावी नियोजन केले. तसेच जगदीश पाटील यांनी देखील वर्षभरात उत्कृष्ट काम करून उद्दीष्ट पूर्ण केले. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी नियोजन भवनात दोघांचा गौरव केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...