आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:जळगाव-चाळीसगाव‎ रस्त्यासाठी साडेनऊ‎ कोटींच्या निधीस मंजुरी‎

चाळीसगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था‎ असलेला जळगाव ते चाळीसगाव‎ राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ रस्त्याच्या‎ दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर होता.‎ याबाबत या रस्त्याने प्रवास‎ करणाऱ्या प्रवाशांकडून खासदार‎ उन्मेष पाटील यांच्याकडे सातत्याने‎ तक्रारी करण्यात आल्या होत्या.‎ अखेर या महामार्गावरील सुमारे १२‎ कि.मी. लांबीच्या रस्ता दुरुस्तीसाठी‎ ९ कोटी २० लाखांचा निधी मंजूर‎ झाल्याने या रस्त्याचा वनवास‎ संपणार आहे. या निधीसाठी केंद्रीय‎ वाहतूक मंत्री नितीन गडकरी‎ यांच्याकडे खासदार पाटील यांनी‎ पाठपुरावा केला.‎

बातम्या आणखी आहेत...