आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक टाळा:पोलिसांनी केले आवाहन अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास बँक खाते क्रमांकाची माहिती देऊ नका

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार पाहता कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा मोबाइलवर अनोळखी नंबरवरून विचारलेली माहिती देऊ नका. विशेष म्हणजे एटीएम, मोबाइलचा पिनकोड कोणालाही सांगू नये. अनेकवेळा फसवणूक करणारे तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे.

या बहाण्याने वेगवेगळी माहिती विचारतात. फसगत करणाऱ्या लिंक पाठवतात. त्यास प्रतिसाद देऊ नये. अन्यथा फसवणूक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. सध्या असे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...