आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थी:जिल्ह्यात याेजनांचे लाभार्थी 20 हजार कार्ड पाठवणार : महाजन

तांदलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धन्यवाद माेदीजी अभियानास जिल्ह्यात सुरुवात झाली असून ६ राेजी या अभियानात भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतील तसेच जिल्ह्यातून २० हजार पत्र देऊन अभियान यशस्वी करतील, अशी माहिती भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांनी दिली.

या अभियानांतर्गत भाजयुमाे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटून त्यांना यात सहभागी करतील. केंद्र सरकारच्या माध्यमातून ८ वर्षापासून अनेक योजना राबवल्या जातात. नागरिकांनी मिळवलेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद मोदीजी’ या मजकुराचे पोस्ट कार्ड पाठवण्यात येत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...