आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड‎:मारवड येथील उपसरपंचपदी भिकन‎ भालेराव पाटील यांची बिनविरोध निवड‎

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिकन‎ भालेराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ५ रोजी‎ ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवड प्रक्रिया झाली. निवडणूक‎ निरीक्षक म्हणून पंचायत समितीतील कृषी अधिकारी‎ एस.व्ही. सोनवणे यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित‎ लोकनियुक्त सरपंच आशा भिल, ग्रामपंचायत सदस्या‎ उज्वला पाटील, कविता चौधरी, शीतल पाटील, रजनी गुरव,‎ सचिन पाटील, सुरेश बाविस्कर, जगदीश भिल उपस्थित‎ होते. यावेळी दिलीप पाटील, जयवंतराव पाटील, रावसाहेब‎ पाटील, उमेश साळुंखे, गोकुळ साळुंखे, रवींद्र पाटील, उमेश‎ सुर्वे, महेंद्र साळुंखे, ज्ञानेश्वर साळुंखे, वासुदेव मारवडकर,‎ चंद्रकांत साळुंखे, पंकज साळुंखे, जितेंद्र पाटील यांनी‎ निवडीचे स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...