आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:रांजणगाव विकासोच्या अध्यक्षपदी चव्हाण; उपाध्यक्षपदी डॉ.राठोड

रांजणगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव, ता.चाळीसगाव येथील वि.का. सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काशिनाथ चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.गोकुळ विजयसिंग राठोड यांची एकमताने निवड झाली. चव्हाण यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिभाऊ पाटील, निंबा वाघ, शामराव चव्हाण, छोटू पाटील, रमेश चव्हाण, रोहिदास राठोड, संजय पाटे, प्रेमसिंग राठोड, पंकज चव्हाण आणि सदस्य इंदुबाई चव्हाण, विनोद देशमुख, दिनेश जाधव, भिकन परदेशी, पंढरीनाथ पाटे, संजय पाटील, झिपा राठोड, सौद्रीबाई चव्हाण, उषाबाई चव्हाण, बाळू पुंडलिक देवरे, रामचंद्र शामा मोरे अादी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.व्ही. महाजन यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...