आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटू वाणी:श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी छोटू वाणी

पारोळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

\शहरातील आझाद चौकामधील श्री शिवाजी गणेश मंडळाच्या सभासदांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या वेळी मंडळाच्या अध्यक्षपदी छोटू जगन्नाथ वाणी यांची निवड करण्यात आली आहे.

मंडळाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी योगेश सुदाम चौधरी व मनोज ईश्वर चौधरी यांची, खजिनदारपदी गिरीश चौधरी व प्रसाद चौधरी, सचिवपदी जयेश नितीन चौधरी व भोला छोटू चौधरी यांची निवड करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन गणेश मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विकास चौधरी यांनी केले. दरम्यान बैठकीत गणेशाेत्सवातील उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणक्ष पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...