आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:धरणगावात विनायक मेटे यांना सामूहिक श्रद्धांजली

धरणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा आरक्षणासाठी लढणारे माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकल मराठा समाज धरणगावतर्फे, १५ रोजी शोकसभा घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सायंकाळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी गुलाबराव वाघ, डी.जी.पाटील, प्रताप पाटील, पी.एम.पाटील, डी.आर.पाटील, सुरेश चौधरी, जीवन बयस, ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे, नीलेश चौधरी, कैलास माळी, ललित येवले, विजू महाजन, मोहन पाटील, भानुदास विसावे, शिरीष बयस, प्रताप पाटील, पप्पू भावे, राजू महाजन, जिजाबराव पाटील, विलास महाजन, अॅड.वसंतराव भोलाणे, रतिलाल चौधरी, नितीन चौधरी, संजय चौधरी, अॅड.शरद माळी, दीपक चौधरी, सुनील चौधरी, धिरेन पुरभे, विजू वाघमारे, दिलीप महाजन, रवी महाजन, रवी कंखरे, भैय्या महाजन, दिलीप पाटील, अभिजीत पाटील, बंटी पवार, दीपक जाधव, हेमंत चौधरी, गोरख महाजन, हेमंत माळी, प्रथम सूर्यवंशी, अरविंद चौधरी यांच्यासह सर्व समाजबांधव, सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...