आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:धरणगावातील बोगस डॉक्टरविरुद्ध तक्रार ; बंगाली डॉक्टर आरोग्य विभागाच्या रडारवर

धरणगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संजय नगर भागात रुग्णांच्या जिवाशी खेळत धोकादायक पद्धतीने दवाखाना चालवणारा, बोगस बंगाली डॉक्टर आरोग्य विभागाच्या रडारवर आहे. या बोगस डॉक्टरविरुद्ध तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण अथवा परवाना नसताना हा बंगाली डॉक्टर सर्रासपणे रुग्णांवर उपचार करत आहेत. धरणगाव डॉक्टर आणि मेडिकल असोशिएशनने याबाबत धरणगाव तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. बोगस डॉक्टरवर त्वरित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...